जॉन टेनिल
जॉन टेनिल | |
जन्म | फेब्रुवारी १४, इ.स. १८२० बेज़वॉटर, इंग्लंड |
---|---|
मृत्यू | फेब्रुवारी २५, इ.स. १९१४ लंडन, इंग्लंड |
सर जॉन टेनिल (१४ फेब्रुवारी, १८२० - २५ फेब्रुवारी, १९१४) हे १९व्या शतकाच्या उत्तरार्धातील इंग्लिश चित्रकार, ग्राफिक कॉमेडियन[मराठी शब्द सुचवा] आणि राजकीय व्यंगचित्रकार होते. त्यांच्या कलात्मक कामगिरीबद्दल त्यांना १७९३मध्ये नाइटची पदवी देण्यात आली. टेनिल हे विशेषतः 50 वर्षांहून अधिक काळ पंच या मासिकाचे प्रमुख राजकीय व्यंगचित्रकार होते. तसेच ते लुई कॅरोलच्या अॅलिस अॅडव्हेंचर इन वंडरलॅंड ( 1865 ) आणि थ्रू द लुकिंग ग्लास, अँड व्हॉट ॲलिस फाऊंड देर (१८७१) यात काढलेल्या चित्रांबद्दल प्रसिद्ध आहेत. [१]
संदर्भ
- ^ Engen, Rodney (1991). Sir John Tenniel: Alice's White Knight. Brookfield, VT: Scolar Press. p. 1.
- प्रोजेक्ट गुटेनबर्ग वर
- जॉन टेनिएल (१८२० -११४१)) एडवर्ड वेकलिंगचा निबंध (मार्च 2008)
- अॅलिस अॅडव्हेंचर इन वंडरलॅंड आणि थ्रू द दि लुकिंग-ग्लास या साठी जॉन टेनिलची चित्रे
- जॉन टेनिल आणि ॲलिस अडवेंचर इन वंडरलॅंड या पुस्तकातील चित्रे तयार करण्याबद्दल अधिक
- टेन्नीलच्या अमेरिकन गृहयुद्ध-काळ-चित्रातील संग्रह
- साचा:Cite EB1911
- हेडिकॉन येथे जॉन टेनिअल यांनी कार्य केले
- टेनिलची आलिस विषयी चित्रे लुईस कॅरोल संसाधने यातून