जॉन की
जॉन की John Key | |
न्यूझीलंडचा ३८वा पंतप्रधान | |
कार्यकाळ १९ नोव्हेंबर २००८ – १२ डिसेंबर, २०१६ | |
राणी | एलिझाबेथ दुसरी |
---|---|
मागील | हेलन क्लार्क |
पुढील | बिल इंग्लिश |
न्यू झीलंड संसद सदस्य | |
विद्यमान | |
पदग्रहण २७ जुलै, २००२ | |
मतदारसंघ | हेलन्सव्हिल |
जन्म | ९ ऑगस्ट, १९६१ ऑकलंड, न्यू झीलँड |
राजकीय पक्ष | न्यू झीलँड नॅशनल पार्टी |
धर्म | - |
सही |
जॉन फिलिप की (इंग्लिश: John Phillip Key; जन्म: ९ ऑगस्ट १९६१) हे न्यू झीलँड देशाचा भूतपूर्व पंतप्रधान आहेत. नोव्हेंबर २००८त २०१६ हे पंतप्रधानपदावर होते. की २००६ पासून न्यू झीलँड नॅशनल पार्टीचे पक्षप्रमुख देखील होते.
ऑकलंड येथे जन्मलेले व क्राइस्टचर्च येथे शिक्षण घेतलेले की यांनी राजकारणामध्ये शिरण्यापूर्वी अमेरिकेच्या न्यू यॉर्क शहरामध्ये ६ वर्षे वित्तक्षेत्रामध्ये नोकरी केली होती. २००२ साली की न्यू झीलंड संसदेवर निवडून आले. नोव्हेंबर २००६ ते नोव्हेंबर २००८ दरम्यान ते विरोधी पक्षाचा नेता होते. २००८ सालच्या निवडणुकीमध्ये नॅशनल पार्टी विजय मिळवून सत्तेवर आली व की पंतप्रधानपदावर विराजमान झाले.
हे सुद्धा पहा
बाह्य दुवे
- अधिकृत संकेतस्थळ Archived 2007-03-31 at the Wayback Machine.
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत