जॉन एल. हॉल
जॉन एल. हॉल | |
पूर्ण नाव | जॉन एल. हॉल |
जन्म | ऑगस्ट २१, इ.स. १९३४ |
कार्यक्षेत्र | भौतिकशास्त्र |
पुरस्कार | भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक |
जॉन लुईस जॅन हॉल (ऑगस्ट २१, इ.स. १९३४ - ) हा नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ आहे.
जीवन
संशोधन
पुरस्कार
याला थियोडोर हान्शबरोबर अचूक स्पेक्ट्रोस्कोपीमधील संशोधनाबद्दल २००५ चे भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले.