Jump to content

जॉन अँब्रोझ फ्लेमिंग

सर जॉन ॲंब्रोझ फ्लेमिंग (२९ नोव्हेंबर, १८४९ - १८ एप्रिल, १९४५) हा ब्रिटिश विद्युत अभियंता आणि भौतिकशास्त्रज्ञ होता.

फ्लेमिंगने थर्मियॉनिक वाल्व तथा व्हॅक्युम ट्यूबचा शोध लावला. याने विद्युत मोटरींसाठीचा डाव्या हाताचा नियमही बसविला.