Jump to content

जैविक शेती

जैविक शेती म्हणजे जैविक खते वापरून करण्यात येत असलेली शेती आहे. हा शेतीप्रकार व या प्रकाराने शेती करावयाची पद्धत ही सेंद्रिय शेती पेक्षा वेगळी आहे. यात अनेकदा गफलत होते.साधारणत: जैविक शेतीत खत म्हणून शेणखताचा वापर करतात.[ संदर्भ हवा ]

प्रभाव

रसायने, कीटकनाशके वापरून शेती करण्याने शेतातील माती खराब होते. त्यातील पोषक द्रव्ये नाहीशी होताता अथवा कमी होतात. पिक वाढीसाठी मदत करणारे जिव-जंतू नष्ट होतात. जमिन कडक होते, ती नापीक होण्याची शक्यता बळावते.[ संदर्भ हवा ]

शेतीत वापरण्यात येणारी रसायने पावसाच्या अथवा अन्य पाण्यासोबत मिश्रीत होतात.त्यामुले विहिर, नाले नद्या ओढे कालवे व तलाव किंवा धरणे हे जलस्रोत प्रदुषित होतात. हेच पाणी मग पशु-पक्षी व मानव पिण्यासाठी वापरतात.त्यामुळे रोग अथवा मृत्यू ओढवतो.[ संदर्भ हवा ]

संदर्भ