Jump to content

जेसन ली

जेसन ली

जेसन मायकेल ली (२५ एप्रिल, १९७०:सांता ॲना, कॅलिफोर्निया, अमेरिका - ) हा एक अमेरिकन अभिनेता, चित्रपट निर्माता, छायाचित्रकार आणि स्केटबोर्डर आहे. याने ॲल्व्हिन अँड द चिपमंक्स या चित्रपटशृंखले शिवाय डॉग्मा, जर्सी गर्ल, चेझिंग एमी, कॉप आउट, इ. चित्रपटांतून भूमिका केल्या आहेत. ली ने द इन्क्रेडिबल्स आणि अंडरडॉग चित्रपटांतील भूमिकांना आवाज दिला आहे.