Jump to content

जेवळी (लातूर)

जेवळी हे गाव लातूर तालुक्यातील नागझरी आणि टकळी या गावाच्या सेंटर मध्ये आहे . या गावी जाण्या साठी लातूर येथून शिवाजी चौक , पाण्याची टाकी एकमत चौक कळंब रोड लातूर येथून टमटम ने जाण्याची व्यवस्था आहे. हे गाव मांजरा नदी काठी वसलेले हे गाव आहे. या गावं मध्ये शेती हा व्यवसाय केला जातो . शेती व्यतरिक्त या गावी पशुपालन हा व्यवसाय केला जातो.chi