Jump to content

जेरेमी स्मिथ

जेरेमी स्ट्युअर्ट स्मिथ (२३ ऑक्टोबर, १९८८:लॉन्सेस्टन, तास्मानिया, ऑस्ट्रेलिया - ) हा ऑस्ट्रेलियातील क्रिकेट खेळाडू आहे. याने २००८ च्या १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले होते.