Jump to content

जेरेमाइयाह लुईस

यिर्मया लुईस
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव
जेरेमिया स्टीव्हनसन लुईस
जन्म १२ मार्च, १९९६ (1996-03-12) (वय: २८)
सेंट किट्स
टोपणनाव स्टिंगर्स
फलंदाजीची पद्धत उजव्या हाताचा
गोलंदाजीची पद्धत उजवा हात वेगवान
संबंधमायकल लुईस (भाऊ)
देशांतर्गत संघ माहिती
वर्षेसंघ
२०१४–सध्या लीवर्ड आयलंड्स
२०१७-सध्या सेंट किट्स आणि नेव्हिस पेट्रियट्स (संघ क्र. १८)
कारकिर्दीतील आकडेवारी
स्पर्धाप्रथम श्रेणीलिस्ट अटी-२०
सामने५७२९
धावा१,५८१२४८११
फलंदाजीची सरासरी२३.२५१७.७१
शतके/अर्धशतके०/४०/००/०
सर्वोच्च धावसंख्या७८*४१*११*
चेंडू७,५२९८५१७२
बळी१५१२५
गोलंदाजीची सरासरी२५.४३३३.००३८.६६
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी
सर्वोत्तम गोलंदाजी६/६९५/३३२/४२
झेल/यष्टीचीत३४/-९/-१/–
स्त्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो, २० एप्रिल २०२४

जेरेमिया स्टीव्हन्सन लुईस (जन्म १२ मार्च १९९६) हा एक किटिशियन क्रिकेट खेळाडू आहे जो वेस्ट इंडियन डोमेस्टिक क्रिकेटमध्ये लीवर्ड आयलंड्सकडून खेळला आहे.

संदर्भ