Jump to content

जेरार्ड अबूड

जेरार्ड अबूड
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव
जेरार्ड अँथनी अबूड
जन्म २८ फेब्रुवारी, १९७२ (1972-02-28) (वय: ५२)
सिडनी, ऑस्ट्रेलिया
भूमिका पंच
पंचाची माहिती
वनडे पंच २ (२०१८–२०२०)
टी२०आ पंच ८ (२०१८–२०२०)
स्त्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो, ८ डिसेंबर २०२०

जेरार्ड अबूड (२८ फेब्रुवारी १९७२) एक ऑस्ट्रेलियन क्रिकेट पंच आहे.[] त्याने बिग बॅश लीग टूर्नामेंट[] तसेच २०१४-१६ आयसीसी महिला चॅम्पियनशिपमधील महिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) सामन्यांमध्ये भूमिका बजावली आहे.[]

संदर्भ

  1. ^ "Gerard Abood". ESPN Cricinfo. 19 July 2015 रोजी पाहिले.
  2. ^ "Umpire Abood officiates at BBL in helmet". ESPN Cricinfo. 21 September 2016 रोजी पाहिले.
  3. ^ "ICC Women's Championship, 1st ODI: Australia Women v Pakistan Women at Brisbane, Aug 21, 2014". ESPN Cricinfo. 21 September 2016 रोजी पाहिले.