जेम्स हॉव
जेम्स हॉव (ऑगस्ट २, इ.स. १९४६:ओनायडा, न्यू यॉर्क, अमेरिकेची संयुक्त संस्थाने - ) हा इंग्लिश लेखक आहे. याने लहान मुलांसाठी ८०पेक्षा अधिक पुस्तके लिहिलेली आहेती.
हॉवने १७ सप्टेंबर, २०११ रोजी मार्क डेव्हिस या वकीलाशी लग्न केले.[१]
संदर्भ आणि नोंदी
- ^ "Mark Davis, James Howe: Weddings". The New York Times. September 18, 2011.