Jump to content

जेम्स हॅरिस

जेम्स अलेक्झांडर रसेल हॅरिस (इंग्लिश: James Harris ;) (मे १६, इ.स. १९९०; स्वान्सी, वेल्स - हयात) हा इंग्लिश क्रिकेट खेळाडू आहे. काउंटी क्रिकेट सामन्यांमध्ये त्याने ग्लॅमॉर्गन क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व केले. तो उजव्या हाताने स्विंग गोलंदाजी, तसेच उपयुक्त फलंदाजी करू शकणारा अष्टपैलू खेळाडू आहे.

बाह्य दुवे