जेम्स ली
जेम्स एडवर्ड ली (२३ डिसेंबर, १९८८:शेफील्ड, साउथ यॉर्कशायर, इंग्लंड - ) हा इंग्लंडकडून २००८चा १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक खेळलेला खेळाडू आहे.