जेम्स मार्शल
जेम्स अँड्रु हॅमिल्टन मार्शल (१५ फेब्रुवारी, इ.स. १९७९ - ) हा न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे.
याचा जुळा भाऊ हामिश मार्शलसुद्धा न्यू झीलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला.
![]() |
---|