Jump to content

जेम्स बॉयलिंग

जेम्स बॉयलिंग (८ एप्रिल, १९६८:दिल्ली, भारत - हयात) हा भारतात जन्मलेला परंतु इंग्लंडमध्ये प्रथम-श्रेणी क्रिकेट खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.

बॉयलिंग १९८८ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात इंग्लंडतर्फे खेळला.