जेम्स पॅटिन्सन
जेम्स पॅटिन्सन (इंग्लिश: James Pattinson ;) मे ३, इ.स. १९९० - हयात) हा ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू आहे. तो व्हिक्टोरिया संघाकडून देशांतर्गत स्पर्धांमध्ये खेळतो. तो उजव्या हाताने द्रुत-मध्यमगती गोलंदाजी करतो.

कोलकाता नाइट रायडर्स – सद्य संघ | |
---|---|
१४ गंभीर • ९ तिवारी • १६ मॉर्गन • ६३ दास • ३ कालिस • ६ शुक्ला • २२ भाटीया • २७ डोशेटे • २८ पठाण • ७५ हसन • -- जानी • २४ हॅडीन • ३६ बिल्सा • ४२ मॅककुलम • -- सॅम्सोन • १ लड्डा • ४ पॅटींसन • १४ अहमद • १७ संगवान • २१ अब्दुल्ला • ५५ बालाजी • ५८ ली • ७४ नारायण • ९० लांगे • ९९ उनादकट • -- सक्सेना • प्रशिक्षक बेलिस |