Jump to content

जेम्स एस. शेर्मान

जेम्स एस. शेर्मान याचे प्रकाशचित्र (अंदाजे इ.स. १९०० ते १९१२ दरम्यान कधीतरी)

जेम्स स्कूलक्राफ्ट शेर्मान (इंग्लिश: James Schoolcraft Sherman ;) (ऑक्टोबर २४, इ.स. १८५५ - ऑक्टोबर ३०, इ.स. १९१२) हा अमेरिकेचा २७वा उपराष्ट्राध्यक्ष व न्यू यॉर्क राज्यातून निवडून आलेला प्रतिनिधी होता. ४ मार्च, इ.स. १९०९ ते ३० ऑक्टोबर, इ.स. १९१२ या कालखंडात तो अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षपदी अधिकारारूढ होता.

बाह्य दुवे

मागील:
चार्ल्स फेरबँक्स
अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष
पुढील:
थॉमस आर. मार्शल