Jump to content

जेमी मरे

जेमी मरे

जेमी मरे (इंग्लिश: Jamie Murray; १३ फेब्रुवारी १९८६) हा एक व्यावसायिक ब्रिटिश टेनिसपटू आहे. सर्वोत्तम ब्रिटिश टेनिस खेळाडू अँडी मरे ह्याचा मोठा भाऊ असणाऱ्या जेमीने आजवर एक मिश्र दुहेरीचे ग्रॅंड स्लॅम अजिंक्यपद जिंकले आहे.

ग्रॅंड स्लॅम अंतिम फेऱ्या

मिश्र दुहेरी २ (१ - १)

निकाल वर्ष स्पर्धा जोडीदार प्रतिस्पर्धी स्कोअर
विजयी२००७विंबल्डनसर्बिया येलेना यांकोविचऑस्ट्रेलिया ॲलिशिया मोलिक
स्वीडन योनास ब्यॉर्कमन
6–4, 3–6, 6–1
उप-विजयी२००८यू.एस. ओपनअमेरिका लिझेल ह्युबरझिम्बाब्वे कारा ब्लॅक
भारत लिअँडर पेस
6–7(6–8), 4–6

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत