Jump to content

जेफ जोन्स

जेफ जोन्स तथा आयव्होर जेफ्री जोन्स (१० डिसेंबर, १९४१:वेल्स - हयार) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून १९६४ ते १९६८ दरम्यान १५ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि डाव्या हाताने जलदगती गोलंदाजी करीत असे.