Jump to content

जेत्सुन पेमा वांग्चुक

जेत्सुन पेमा वांग्चुक

जेत्सुन पेमा वांग्चुक (रोमन लिपी: Jetsun Pema Wangchuck ) (४ जून, इ.स. १९९० - हयात) ही भूतानाची विद्यमान राणी व भूतानाचा राजा जिग्मे घेसर नामग्याल वांग्चुक याची पत्नी आहे. १३ ऑक्टोबर, इ.स. २०११ रोजी जिग्मे घेसर नामग्याल वांग्चुक याच्याशी हिचा विवाह झाला, तसेच राणीपदाचा किरीट चढवण्यात आला. ही लंडन, युनायटेड किंग्डम येथील रिजंट्स कॉलेजात महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे.