Jump to content

जेकब बर्नोली

जेकब बर्नोली

जन्मडिसेंबर २७, १६५४
बाजेल, स्वित्झर्लंड
मृत्यूऑगस्ट १६, १७०५
बाजेल, स्वित्झर्लंड
निवासस्थानस्वित्झर्लंड
राष्ट्रीयत्वस्विस
कार्यक्षेत्रगणित
कार्यसंस्थाबाजेल विद्यापीठ
प्रशिक्षणबाजेल विद्यापीठ
डॉक्टरेटचे मार्गदर्शकगॉटफ्रीड लाइबनित्झ
डॉक्टरेटकरता विद्यार्थीयोहान बर्नोली
याकोब हेर्मान
निकोलाउस बेर्नोली
ख्यातीबर्नोली ट्रायल
बर्नोली अंक
योहान बर्नोली हा याचा भाऊ होता.

जेकब बेर्नोली (ऊर्फ जेम्स किंवा जाकस) (डिसेंबर २७, १६५४ - ऑगस्ट १६, १७०५) हा बर्नोली घराण्यातील आठ प्रख्यात गणितज्ञांपैकी एक होता.