जे.डब्ल्यू. मॅरियट मुंबईतील हाॅटेल आहे. जुहू तारा रोड, जुहू येथे असलेले हे होटेल जानेवारी २००२ मध्ये साली सुरू झाले. रहेजा होस्पिटॅलिटी हे त्याचे सह मालक आहेत. याचे व्यवस्थापन मॅरियट इंटरनॅशनल ग्रुप करतो. या हॉटेलमध्ये ३५६ खोल्या, २९ विश्रांमग्रहे तसेच ५ उपहारगृहे आहेत आणि वाहन पार्किंग व्यवस्था आहे. भारतातील मॅरियटचे हे पहिलेच हॉटेल आहे. येथे लग्न समारंभ व्यवस्थाही आहे.
या हॉटेलचा एनिग्मा म्हणून ओळखला जाणारा नाइटक्लब प्रसिद्ध आहे. येथे अनेक बॉलीवूडनट आणि नट्या येत असतात. या होटेलमध्ये कुयान स्पा, फ्लॅगशिप स्पा अशा सुविधा आहेत. [१]
हॉटेल
नुकतेच नूतनीकरण झालेले,चमचम करणाऱ्या लाटांच्या अरबी समुद्राच्या कुशीत नव्या नवतीने आरामदाई सेवा येथे उपलब्ध केलेल्या आहेत. अनेक वेळा भेट देणारे बॉलीवूडच्या प्रसिद्ध व्यक्ति, व्यावसायिक प्रवासी, सुट्टीचा उपभोग घेणारी कुटुंबे, आहेत.
| या लेखातील किंवा विभागातील काही मजकुर जाहिरातसदृष्य आहे.अथवा विशीष्ट वस्तुचे मुल्य नमूद केले गेले आहे. कृपया लेख तपासून पुनर्लेखन करावे. मराठी विकिपीडिया एक विश्वकोश आहे,त्यातील माहिती निष्पक्षता विश्वासार्हता आणि दर्जा जपण्याच्या दृष्टीने, जाहिरातसदृष्य मजकुर असणे,विशीष्ट वस्तुंच्या किमती नमूद करणे हे विकिपीडियाच्या उद्देश व आधारस्तंभ यांस सुसंगत ठरत नाही. विकिपीडिया कोणत्याही अव्यावसायिक किंवा व्यावसायिक, व्यक्तिगत किंवा संस्थात्मक प्रचाराचे, प्रबोधनाचे, वकिलीचे, जाहिरातीचे किंवा फायद्याच्या दृष्टीने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष माहिती देण्याचे साधन नाही. अर्थात संबधित ज्ञानकोशीय उल्लेखनीयता असलेल्या माहितीची संदर्भासहीत तर्कसुसंगत योग्य नोंद घेण्याच्या आड हे धोरण नाही. मजकुर वगळणे किंवा त्याचे विकिकरण करणे प्रस्तावित आहे. हा साचा एखाद्या लेखात आढळल्यास, लवकरात लवकर सदरहू जाहिरात काढून टाकावी अथवा मजकुरात सुधारणा करावी आणि नंतर {{जाहिरात}} हा साचा लेखातून काढून टाकावा.
आपल्या सहकार्या बद्दल धन्यवाद ! कृपया या संबंधीची चर्चा, या लेखाचे चर्चापानावर पहावी. संदेश = कृपया या बाबतचे आपले मत या लेखाचे चर्चापानावर नोंदवा.
|
आमच्या 5 स्टार सुविधा येथिल तुमचा मुक्काम नक्कीच वाढवतात.आपला वेळ दिमाखदार खोलीत आगर विश्रामग्रहात आरामदायक बिछाना, मार्बल स्नानग्रह, हाय स्पीड इंटरनेट, आश्चर्य चकित करणारा जुहू बीचचे सानिध्यात सुखाने व्यतीत करा. आमची 7 खान पाण सेवा केंद्रे तसेच आवार्ड मिळालेले कुयान स्पा या अतिरिक्त सुविधाने गर्व होतो. फिटनेस केंद्राचा उपभोग घ्या, बाहेरील अथांग अस्या खाऱ्या पाण्याच्या कुंडात मोकळे व्हा, किंवा लहान मुलांच्या पाण्याच्या कुंडात इकडून तिकडे तिकडून इकडे बागडा. जे पाहुणे जुहू बीच वर येतात ते आमच्या व्यापक योजनांची माहिती मिळवितात त्याने आणि एकमेव लग्न कार्यालयाने ते आनंदित होतात. जे ड्ब्ल्यु मार्रिओट्ट आराम हॉटेल आपले सहर्ष स्वागत करते आहे.[२]
सभा आणि घटना
| या लेखातील किंवा विभागातील काही मजकुर जाहिरातसदृष्य आहे.अथवा विशीष्ट वस्तुचे मुल्य नमूद केले गेले आहे. कृपया लेख तपासून पुनर्लेखन करावे. मराठी विकिपीडिया एक विश्वकोश आहे,त्यातील माहिती निष्पक्षता विश्वासार्हता आणि दर्जा जपण्याच्या दृष्टीने, जाहिरातसदृष्य मजकुर असणे,विशीष्ट वस्तुंच्या किमती नमूद करणे हे विकिपीडियाच्या उद्देश व आधारस्तंभ यांस सुसंगत ठरत नाही. विकिपीडिया कोणत्याही अव्यावसायिक किंवा व्यावसायिक, व्यक्तिगत किंवा संस्थात्मक प्रचाराचे, प्रबोधनाचे, वकिलीचे, जाहिरातीचे किंवा फायद्याच्या दृष्टीने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष माहिती देण्याचे साधन नाही. अर्थात संबधित ज्ञानकोशीय उल्लेखनीयता असलेल्या माहितीची संदर्भासहीत तर्कसुसंगत योग्य नोंद घेण्याच्या आड हे धोरण नाही. मजकुर वगळणे किंवा त्याचे विकिकरण करणे प्रस्तावित आहे. हा साचा एखाद्या लेखात आढळल्यास, लवकरात लवकर सदरहू जाहिरात काढून टाकावी अथवा मजकुरात सुधारणा करावी आणि नंतर {{जाहिरात}} हा साचा लेखातून काढून टाकावा.
आपल्या सहकार्या बद्दल धन्यवाद ! कृपया या संबंधीची चर्चा, या लेखाचे चर्चापानावर पहावी. संदेश = कृपया या बाबतचे आपले मत या लेखाचे चर्चापानावर नोंदवा.
|
5 स्टार हॉटेल मधील दिमाखदार खोलीत पाहुण्याबरोबर तुमची सभा यशस्वी करा.[३]
प्रत्येक सभाग्रहात हाय स्पीड इंटरनेट सुविधा आणि स्टेट ऑफ द आर्ट औडिओविसुयल व्यवस्था आहे. तुमची 10 जणांची सभा असो किंवा 1000 जणांची, आमची सभाग्रहे तुमच्या सर्व गरजा पूर्ण करतील असा आमचा दावा आहे.
सभेचे सेवटचे क्षणापर्यंत आमचे हॉटेल 24 तास तुमच्या सेवेत काळजीपूर्वक लक्ष ठेवील.
तुमचे व्यवसाइक सभेसाठी आमचे हॉटेलची स्वादिष्ट खान पान व्यवस्था तुमच्या सभा वाढविल.
सभा संपल्यानंतर आपण आणि आपले सवंगडी मन मोकळे करून नक्कीच आनंद लुटतील.
कुयान स्पा मुंबई
| या लेखातील किंवा विभागातील काही मजकुर जाहिरातसदृष्य आहे.अथवा विशीष्ट वस्तुचे मुल्य नमूद केले गेले आहे. कृपया लेख तपासून पुनर्लेखन करावे. मराठी विकिपीडिया एक विश्वकोश आहे,त्यातील माहिती निष्पक्षता विश्वासार्हता आणि दर्जा जपण्याच्या दृष्टीने, जाहिरातसदृष्य मजकुर असणे,विशीष्ट वस्तुंच्या किमती नमूद करणे हे विकिपीडियाच्या उद्देश व आधारस्तंभ यांस सुसंगत ठरत नाही. विकिपीडिया कोणत्याही अव्यावसायिक किंवा व्यावसायिक, व्यक्तिगत किंवा संस्थात्मक प्रचाराचे, प्रबोधनाचे, वकिलीचे, जाहिरातीचे किंवा फायद्याच्या दृष्टीने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष माहिती देण्याचे साधन नाही. अर्थात संबधित ज्ञानकोशीय उल्लेखनीयता असलेल्या माहितीची संदर्भासहीत तर्कसुसंगत योग्य नोंद घेण्याच्या आड हे धोरण नाही. मजकुर वगळणे किंवा त्याचे विकिकरण करणे प्रस्तावित आहे. हा साचा एखाद्या लेखात आढळल्यास, लवकरात लवकर सदरहू जाहिरात काढून टाकावी अथवा मजकुरात सुधारणा करावी आणि नंतर {{जाहिरात}} हा साचा लेखातून काढून टाकावा.
आपल्या सहकार्या बद्दल धन्यवाद ! कृपया या संबंधीची चर्चा, या लेखाचे चर्चापानावर पहावी. संदेश = कृपया या बाबतचे आपले मत या लेखाचे चर्चापानावर नोंदवा.
|
जे ड्ब्ल्यु मार्रिओट्ट मध्ये ती तुमचे शरीर तंदुरुस्त ठेवते. तुमचे स्वास्थ्य परिपूर्ण करते तसेच तुमच्यात खूपच बदल घडविते. कुयान स्पाला नुकताच हॉल ऑफ फेम – बेस्ट हॉटेल स्पास हा एशिया स्पा अवॉर्ड 2010 प्राप्त झालेला आहे.[४]
संदर्भ
- ^ "कुयान स्पा ॲट द जे डब्लू मॅरियट हॉटेल इन मुंबई" (इंग्लिश भाषेत). 2015-10-18 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १५ जुलै २०१५ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "जे ड्ब्ल्यु मार्रिओट्ट मुंबई रुम सेवा" (इंग्लिश भाषेत). १५ जुलै २०१५ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "हॉटेल मधील खास सुविधा" (इंग्लिश भाषेत). १५ जुलै २०१५ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "मार्रिओट्ट हॉटेल इन मुंबई ला प्राप्त झालेले पुरस्कार" (इंग्लिश भाषेत). १४ जुलै २०१५ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)