जॅक्सन काउंटी, कॉलोराडो
हा लेख अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील जॅक्सन काउंटी याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, जॅक्सन काउंटी (निःसंदिग्धीकरण).
जॅक्सन काउंटी अमेरिकेच्या कॉलोराडो राज्याच्या ६४पैकी एक काउंटी आहे. उत्तर कॉलोराडोतील ही काउंटी वायोमिंगच्या सीमेवर आहे. या काउंटीची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार १,३९४ होती.[१] वॉल्डन या काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आणि एकमेव शहर आहे.[२]
इतिहास
जॅक्सन काउंटीची रचना १९०९मध्ये लारिमर आणि ग्रँड काउंट्यांमधून करण्यात आली.
भूगोल
नॉर्थ प्लॅट नदीचे उगमस्थान या काउंटीमध्ये आहे.
हे सुद्धा पहा
अॅडम्स
ब्रू.
डेन.
गि.
लास अॅनिमास
मोफॅट
युरे
रियो ग्रां.
संदर्भ आणि नोंदी
- ^ "State & County QuickFacts". United States Census Bureau. June 6, 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. June 8, 2014 रोजी पाहिले.
- ^ "Find a County". National Association of Counties. May 31, 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-06-07 रोजी पाहिले.