Jump to content

जॅकी रॉबिन्सन

जॅक रूझवेल्ट रॉबिन्सन (३१ जानेवारी, १९१९ - २४ ऑक्टोबर, १९७२) हा अमेरिकेचा व्यावसायिक बेसबॉल खेळाडू होता.

हा मेजर लीग बेसबॉलमध्ये खेळणारा पहिला कृष्णवर्णीय खेळाडू होता.