जॅकलीन रॉबिन्सन (३० जानेवारी, १९६६:जमैका - ९ ऑक्टोबर, २००५:जमैका) ही वेस्ट इंडीजच्या महिला क्रिकेट संघाकडून १९९३ ते २००४ दरम्यान १ महिला कसोटी आणि १६ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू होती.