Jump to content

जॅकलीन फर्नांडिस

जॅकलीन फर्नांडिस
Jacqueline Fernandez
जन्म ११ ऑगस्ट, १९८५ (1985-08-11) (वय: ३९)
मनामा, बहरैन
राष्ट्रीयत्व श्रीलंकी
प्रशिक्षणसंस्थासिडनी विद्यापीठ
कारकिर्दीचा काळ इ.स. २००९–वर्तमान

जॅकलीन फर्नांडिस (रोमन लिपी:Jacqueline Fernandez; सिंहली:ජැකලීන් ෆර්නැන්ඩස්; जन्म ऑगस्ट ११, इ.स. १९८५) ही एक श्रीलंकी अभिनेत्री आहे, तसेच ती २००६ सालची मिस श्रीलंका ह्या सौंदर्यस्पर्धेची विजेती आहे.

चित्रपट कारकीर्द

वर्ष चित्रपट व्यक्तिरेखा नोंदी
२००९अल्लादिनजस्मिन
२०१०जाने कहॉंसे आयी हैंतारा
हाऊसफुलधन्नो"आप क्या होगा (धन्नो)" गाण्यात विशेष स्वरुप

बाह्य दुवे