जॉन फ्रेडरिक जॅक क्रॅप (१४ ऑक्टोबर, १९१२:इंग्लंड - १३ फेब्रुवारी, १९८१:ब्रिस्टल, इंग्लंड) हा इंग्लंडकडून १९४८ ते १९४९ दरम्यान ७ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.