Jump to content

जूप डेन उइल

१९७५मध्ये जूप डेन उइल

योहानेस मार्टेन डेन उइल तथा जूप डेन उइल (९ ऑगस्ट, इ.स. १९१९ - २४ डिसेंबर, इ.स. १९८७) हे नेदरलॅंड्सचे पंतप्रधान होते. हे ११ मे, इ.स. १९७३ ते १९ डिसेंबर, इ.स. १९७७ पर्यंत सत्तेवर होते.