जून २४
<< | जून २०२४ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | ३ | ||||
४ | ५ | ६ | ७ | ८ | ९ | १० |
११ | १२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ |
१८ | १९ | २० | २१ | २२ | २३ | २४ |
२५ | २६ | २७ | २८ | २९ | ३० |
जून २४ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १७५ वा किंवा लीप वर्षात १७६ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
चौदावे शतक
- १३१४ - बॅनॉकबर्नची लढाई - रॉबर्ट द ब्रुसने एडवर्ड दुसऱ्याला हरवून स्कॉटलॅंड पुन्हा स्वतंत्र केले.
- १३४० - शंभर वर्षांचे युद्ध - एडवर्ड तिसऱ्यालाने फ्रांसच्या आरमाराचा धुव्वा उडवला.
पंधरावे शतक
सोळावे शतक
सतरावे शतक
अठरावे शतक
एकोणिसावे शतक
- १८१२ - नेपोलियन बोनापार्टने रशियावर आक्रमण केले.
- १८२१ - काराबोबोची लढाई.
विसावे शतक
- १९१३ - ग्रीस व सर्बियाने बल्गेरियाबरोबरचा तह धुडकावला.
- १९१६ - पहिले महायुद्ध - सॉमची लढाई.
- १९४० - दुसरे महायुद्ध - फ्रांस व इटलीमध्ये संधी.
- १९४८ - सोवियेत संघाने दोस्त राष्ट्रांचा बर्लिनशी जमिनीवरून संपर्क तोडला.
- १९७५ - ईस्टर्न एरलाइन्सचे बोईंग ७२७ प्रकारचे विमान न्यू यॉर्कच्या जॉन एफ. केनेडी विमानतळावर कोसळले. ११३ ठार.
- १९९४ - अमेरिकन वायुसेनेचे बी-५२ प्रकारचे विमान फेरचाइल्ड एरफोर्स बेस येथे कोसळले. ४ ठार.
- १९९६ - मायकेल जॉन्सन याने १९.६६ सेकंदात २०० मीटर धावून विश्वविक्रम केला
एकविसावे शतक
- २००२ - टांझानियात इगांडुजवळ रेल्वे अपघात. २८१ ठार.
- २००४ - न्यू यॉर्क राज्यात मृत्युदंड असंवैधानिक ठरवण्यात आला.
जन्म
- १९०९ - गुरू गोपीनाथ, शास्त्रीय नर्तक.
- १९२७ - कवियरासू कन्नडासन, तमिळ लेखक.
मृत्यू
प्रतिवार्षिक पालन
बाह्य दुवे
- बीबीसी न्यूजवर जून २४ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)