Jump to content

जुहू विमानतळ

जुहू विमानतळ

जुहू विमानतळ भारताच्या महाराष्ट्र राज्यातील मुंबईजवळ जुहू येथे असलेला विमानतळ आहे. हा विमानतळ १९२८ मध्ये बांधला गेला. हा भारतातील सर्वप्रथम सार्वजनिक विमानतळ होता. सध्या छोटी खाजगी विमाने व हेलिकॉप्टर याचा उपयोग करतात.