जुल्स ग्रेव्ही
फ्रांस्वा पॉल जुल्स ग्रेव्ही (ऑगस्ट १५, इ.स. १८१३:मॉंत-सू-व्हॉद्रे - सप्टेंबर ९, इ.स. १८९१:मॉंत-सू-व्हॉद्रे) फ्रान्सच्या तिसऱ्या प्रजासत्ताकचा तिसरा राष्ट्राध्यक्ष होता.
मागील: पॅत्रिस दि मॅकमहोन | फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष जानेवारी ३०, इ.स. १८७९ – डिसेंबर २, इ.स. १८८७ | पुढील: सेडी कार्नो |