Jump to content

जुलै २९


जुलै २९ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २१० वा किंवा लीप वर्षात २११ वा दिवस असतो.


ठळक घटना आणि घडामोडी

तिसरे शतक

  • २३८ - रोममध्ये प्रेटोरियन रक्षकांनी पुपियेनस आणि बाल्बिनस या दोन रोमन सम्राटांना त्यांच्या महालातून खेचून नेले. रस्त्यातून धिंड काढल्यावर त्यांचा वध केला गेला आणि १३ वर्षांच्या गॉर्डियन तिसऱ्याला सम्राटपदी बसवले गेले.

जन्म

मृत्यू

प्रतिवार्षिक पालन

बाह्य दुवे


जुलै २७ - जुलै २८ - जुलै २९ - जुलै ३० - जुलै ३१ (जुलै महिना)