Jump to content

जुलै ११


जुलै ११ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १९२ वा किंवा लीप वर्षात १९३ वा दिवस असतो.


ठळक घटना आणि घडामोडी

चौदावे शतक

पंधरावे शतक

  • १४०५ - चीनचा झ्हेंग हे जहाजांचा तांडा घेउन जग धुंडाळायला निघाला.

सोळावे शतक

  • १५७६ - मार्टिन फ्रोबिशरला लांबून ग्रीनलॅंडचा किनारा दिसला.

अठरावे शतक

एकोणिसावे शतक

विसावे शतक

एकविसावे शतक

  • २००३ - १८ महिने बंद असलेली लाहोर-दिल्ली बस सेवा पुनः सुरू.
  • २००४ - सी.आय.ए.च्या निदेशक जॉर्ज टेनेटने राजीनामा दिला.
  • २००६ - मुंबईत उपनगरी रेल्वे गाड्यांमध्ये स्फोट. १००हून अधिक ठार.

जन्म

मृत्यू

प्रतिवार्षिक पालन

बाह्य दुवे



जुलै ९ - जुलै १० - जुलै ११ - जुलै १२ - जुलै १३ - (जुलै महिना)