Jump to content

जुमा मियाजी

जुमा मियाजी (५ एप्रिल, २००३:युगांडा - हयात) हा युगांडाचा ध्वज युगांडाच्या क्रिकेट संघाकडून २०२१ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. मियाजीने १० एप्रिल २०२२ रोजी नामिबियाविरुद्ध आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले तर १७ जून २०२२ रोजी जर्सीविरुद्ध त्याने लिस्ट-अ पदार्पण केले.