Jump to content

जीसॅट-९

जीसॅट-९

निर्मिती संस्था इस्रो
प्रक्षेपण माहिती
प्रक्षेपक स्थान सतीश धवन अंतराळ केंद्र
प्रक्षेपक देश भारत
प्रक्षेपण दिनांक ५ मे २०१७
निर्मिती माहिती
वजन२,२३० किलो
ऊर्जा ३,५०० वॅट
निर्मिती स्थळ/देश भारत
अधिक माहिती
उद्देश्य दळणवळण, हवामान
कार्यकाळ १२ वर्षे

जीसॅट-९ हा साऊथ आशिया उपग्रह या नावाने पण ओळखला जातो. या उपग्रहाचा वापर हवामानशास्त्र व दळणवळण क्षेत्रामध्ये आहे. या उपग्रहाचे प्रक्षेपण ५ मे २०१७ला करण्यात आले होते.