जीसॅट-११
जीसॅट-११ | |
---|---|
निर्मिती संस्था | इस्रो |
प्रक्षेपण माहिती | |
प्रक्षेपक स्थान | फ्रेंच गयाना |
प्रक्षेपक देश | फ्रान्स |
प्रक्षेपण दिनांक | जुन २०१८ (नियोजित) |
निर्मिती माहिती | |
ऊर्जा | ११ वॅट |
निर्मिती स्थळ/देश | भारत |
अधिक माहिती | |
उद्देश्य | दळणवळण, उपग्रह प्रसारण |
जीसॅट-११ हा भारताच्या भूस्थिर दळणवळण व उपग्रह प्रसारण श्रेणीतील मोठा उपग्रह असेल.
उपग्रह
जीसॅट-११ उपग्रहाच्या निर्मितीमध्ये ५०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हा उपग्रह जून २०१८ मध्ये प्रक्षेपीत होणे अपेक्षित आहे. हा उपग्रह संपूर्न भारतभर हाय स्पीड ४gचा प्रसार करण्यास मदत करेल आणि दोंगल्ल द्वारे हा उपग्रह १४Gbits/secची टॉप स्पीड पुरवू शकतो.