Jump to content

जीवाष्म इंधन

जीवाश्म इंधन म्हणजे,पृथ्वी पोटात सापडणारे कार्बनचे संयुग होय. यात बहुदा कार्बन, हायड्रोजन आणि मिथेन यांचे मिश्रण असते. कोळसा हे जीवाष्म इंधनाचे उदाहरण आहे.

स्रोत

पुरातन काली समुद्राखाली गाडल्या गेलेल्या प्राण्यांच्या अवषेशातून तसेच वनस्पती या मुळे जीवाष्म इंधनाची निर्मीती होते. या अवषेशांवर जलाशयांच्या पाण्याचा अतीव दाब येऊन रासायनिक प्रक्रिया घडते. व जीवाष्म इंधन बनण्याची प्रक्रिया सुरू होते.

महत्त्व

जीवाष्म इंधने अतिशय महत्त्वाची आहेत कारण मानव त्यापासून लागणारी उर्जा हवी तशी व हवी तेंव्हा निर्माण करून घेतो.

मर्यादा

पर्याय

वातावरणावर परिणाम

अधिक वाचन

बाह्य दुवे

Debate