Jump to content

जीवन बळवंत आनंदगावकर

जीवन बळवंत आनंदगावकर (१५ जानेवारी, इ.स. १९५६[] - हयात) हे मराठी भाषेतील कवी, लेखक आहेत. हे पेशाने वकील असून यांनी महाराष्ट्रातील विविध न्यायालयांमध्ये न्यायाधीशपदावर काम केले आहे[].

जीवन

ॲड. आनंदगावकर बी.एस्सी. एल्‌एल.बी. आहेत,[].

प्रकाशित साहित्य

साहित्यकृतीसाहित्यप्रकारप्रकाशनप्रकाशन वर्ष (इ.स.)
एका कवीच्या बरगड्यांवरकवितासंग्रहइ.स. १९८१
कविता विनाशाच्या अंधारातकवितासंग्रहइ.स. १९९५
कोर्टाच्या कविताकवितासंग्रहसंदर्भ प्रकाशनइ.स. २०१९
गाभेमेर आणि इतर कविताकवितासंग्रहउत्कर्ष प्रकाशनइ.स. १९९४
तुझ्या जाण्यामुळेकवितासंग्रहगोयल प्रकाशनइ.स. २०१९
पानगळीच्या दुःखाचे ओझेकवितासंग्रहगोयल प्रकाशनइ.स. २०१९
मुकी झोळी आणि इतर कथाकथासंग्रहउत्कर्ष प्रकाशनइ.स. १९९६

संदर्भ व नोंदी

  1. ^ a b c हूज हू ऑफ इंडियन रायटर्स : १९९९ (व्हॉल्यूम १: ए-एम) (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)