Jump to content

जीव माझा गुंतला

जीव माझा गुंतला
निर्माता जितेंद्र गुप्ता, महेश तागडे
निर्मिती संस्था टेल-अ-टेल मीडिया
कलाकार खाली पहा
आवाज मयूर सुकाळे, शमिका भिडे
संगीतकार निलेश मोहरीर
देश भारत
भाषा मराठी
एपिसोड संख्या ७५४
निर्मिती माहिती
प्रसारणाची वेळ सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी कलर्स मराठी
प्रथम प्रसारण २१ जून २०२१ – १६ सप्टेंबर २०२३
अधिक माहिती
नंतर योगयोगेश्वर जय शंकर

जीव माझा गुंतला ही कलर्स मराठी वाहिनीवर प्रसारित होणारी एक मालिका आहे.

कलाकार

  • योगिता चव्हाण - अंतरा शितोळे / अंतरा मल्हार खानविलकर
  • सौरभ चौघुले - मल्हार खानविलकर
  • देवदत्त नागे - तुषार देसाई
  • सुमेधा दातार - सुहासिनी खानविलकर
  • प्रतीक्षा मुणगेकर - चित्रा सुधाकर खानविलकर
  • भारत दैनी - सुधाकर खानविलकर
  • ज्योती दाते - मंजिरी शितोळे
  • प्राजक्ता नवनाळे / पूर्वा शिंदे - श्वेता शितोळे / श्वेता मेघ खानविलकर
  • श्वेता कुलकर्णी - सीमा
  • मिलन डिसूझा - अक्षता
  • रौनक शिंदे / बिपिन सुर्वे - मेघ खानविलकर
  • वीणा कट्टी - सुलक्षणा खानविलकर
  • रवींद्र फलटणकर - केशव
  • मिलिंद ओक - मल्हारचे आजोबा
  • मिलिषा जाधव - सौम्या खानविलकर
  • देवदत्त नागे

नवीन वेळेत

क्र.दिनांकवारवेळ
२१ जून - १८ सप्टेंबर २०२१सोम-शनि (कधीतरी रवि)रात्री ९.३०
२० सप्टेंबर २०२१ - २७ मे २०२३रात्री ८.३०
२९ मे - १४ ऑगस्ट २०२३संध्या. ६.३०
१५ ऑगस्ट - १६ सप्टेंबर २०२३संध्या. ६

पुनर्निर्मिती

भाषा नाव वाहिनी प्रकाशित
कन्नड मिथुना राशी कलर्स कन्नडा २८ जानेवारी २०१९ - २७ फेब्रुवारी २०२२
गुजराती राशी रिक्षावाली कलर्स गुजराती २४ ऑगस्ट २०२० - चालू
बंगाली टुम्पा ऑटोवाली कलर्स बांग्ला १६ मे २०२२ - चालू
हिंदी सावी की सवारी कलर्स टीव्ही२२ ऑगस्ट २०२२ - १५ सप्टेंबर २०२३
तमिळ उल्लाथाई अलिथा कलर्स तमिळ १० ऑक्टोबर २०२२ - ९ जानेवारी २०२३