Jump to content

जीनान

जीनान
济南市
चीनमधील शहर


जीनानचे चीनमधील स्थान
जीनान is located in चीन
जीनान
जीनान
जीनानचे चीनमधील स्थान

गुणक: 36°40′13″N 117°1′15″E / 36.67028°N 117.02083°E / 36.67028; 117.02083

देशFlag of the People's Republic of China चीन
प्रांत षांतोंग
क्षेत्रफळ १०,२४७ चौ. किमी (३,९५६ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ७,४६४ फूट (२,२७५ मी)
लोकसंख्या  
  - शहर ५९,१८,१४७
  - घनता ९०० /चौ. किमी (२,३०० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी+०८:०० (चिनी प्रमाणवेळ)
अधिकृत संकेतस्थळ


जीनान (देवनागरी लेखनभेद : चीनान चिनी: 济南市) ही चीन देशातील पूर्व भागातील षांतोंग प्रांताची राजधानी आहे. सुमारे ९२ लाख लोकसंख्या असणारे जीनान हे छिंगदाओ खालोखाल षांतोंग प्रांतामधील दुसऱ्या क्रमांकाच्या लोकसंख्येचे शहर आहे. जगातील सर्वात प्रदुषित शहरांपैकी एक असलेले जीनान ह्या परिसरामधील मोठे औद्योगिक केंद्र आहे.

वाहतूक

बीजिंगशांघाय ह्या चीनमधील सर्वात मोठ्या शहरांना जोडणारा मार्ग जीनानमधूनच जातो. बीजिंग-शांघाय द्रुतगती रेल्वेवरील जीनान हे एक मोठे स्थानक आहे.

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत

विकिव्हॉयेज वरील जीनान पर्यटन गाईड (इंग्रजी)