Jump to content

जीत आरोळकर

जीत विनायक आरोळकर हे महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाचे नेते आहेत. ते २०२२ च्या गोवा विधानसभा निवडणुकांमध्ये उत्तर गोवा जिल्ह्यातील कळंगुट विधानसभा मतदारसंघातून गोवा विधानसभेवर निवडून आले.