जीत (अभिनेता)
जीत (जितेंद्र मदनानी) हा भारतीय आभिनेता व निर्माता आहे. त्याने प्रामुखाने बंगाली भाषी चित्रपटात कामे केली आहेत.
जीत | |
---|---|
जन्म | जितेंद्र मदनानी ३० नोव्हेंबर, १९७८ कोलकता, पश्चिम बंगाल |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | बंगाली चित्रपट |
कारकीर्दीचा काळ | इ.स. २००२ पासून |
भाषा | बंगाली |
वडील | मिठूदास मदनानी[१] |
आई | शारदा देवी[१] |
पत्नी | मोहोना रतलानी (२०११ - सद्य) |
अधिकृत संकेतस्थळ | http://www.jeetonline.com |
संदर्भ
- ^ a b "जीत ऑनलाईन - वैयक्तिक माहिती" (इंग्लिश भाषेत). ३ मे २०१७ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)