Jump to content

जीएसएलव्ही

जीएसएलव्ही

भूस्थिर उपग्रह प्रक्षेपण यान (Geosynchronous Satellite Launch Vehicle) हे भारतीय अंतराळ संशोधन संस्थचे भूस्थिर उपग्रह प्रक्षेपण यान आहे.

भारताच्या प्रक्षेपण यानांचा आलेख

खालील सारणीत भारताच्या प्रक्षेपण यानांचा आलेख आहे[]:

प्रक्षेपण यानउपग्रहाचे नावप्रक्षेपण दिनांकयशस्वीताशेरा
जीएसएलव्ही-डी१जीसॅट-११८ एप्रिल २००१यशस्वी
जीएसएलव्ही-डी२जीसॅट-२८ मे २००३यशस्वी
जीएसएलव्ही-एफओ १जीसॅट-३२० सप्टेंबर २००४यशस्वी
जीएसएलव्ही-एफओ २इन्सॅट-४क१० जुलै २००६अयशस्वी
जीएसएलव्ही-एफओ ४इन्सॅट-४सीआर२ सप्टेंबर २००७यशस्वी
जीएसएलव्ही-डी३जीसॅट-४१५ एप्रिल २०१०अयशस्वी
जीएसएलव्ही-एफओ ६जीसॅट-५पी२५ डिसेंबर २०१०अयशस्वी
जीएसएलव्ही डी-५जीसॅट-१४५ जानेवारी २०१४यशस्वीस्वदेशी क्रायोजेनिक इंजीनसह

संदर्भ

  1. ^ वृत्तसंस्था. तरुण भारत,नागपूर, ई-पेपर, पान क्र. १ "जीएसएलव्ही डी-५ चे यशस्वी प्रक्षेपण" Check |दुवा= value (सहाय्य). ०६/०१/२०१४ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)