Jump to content

जीएंची निवडक पत्रे

गुरुनाथ आबाजी (अर्थात जी. ए.) कुलकर्णी हे मराठीमधील एक प्रसिद्ध कथाकार होते.

जी.ए.कुलकर्णी व पु. ल. देशपांडे यांच्या पत्नी सुनीता देशपांडे यांच्या मध्ये प्रदीर्घ काळ पत्रव्यवहार होता.या पत्रव्यवहाराचे चार खंड त्यांच्या निधनानंतर जीएंची निवडक पत्रे या नावाखाली प्रकाशित झाले आहेत.

हे सुद्धा पहा

  • गुरुनाथ आबाजी कुलकर्णी