Jump to content

जी.डी. बिर्ला पुरस्कार

जि. डी. बिर्ला पुरस्कार हा एक लाख रुपये रोख रकमेचा समावेश असलेला हा पुरस्कार पन्नास वर्षे वयापेक्षा कमी वय असलेल्या शास्त्रज्ञयानि शास्त्रीय संशोधनात बजाविलेल्या विशेष कामगिरीबद्दल के. के. बिर्ला फाऊडेशनच्या वतीने दिला जातो.

  1. हैद्राबाद विद्यापिठातील रसायशास्त्र विभागातील प्रा. गोवर्धन मेहता. हे १९९२ च्या म्हणजे दुसऱ्या जी. डी. बिर्ला पुरस्काराचे मानकरी होत. प्रा. मेहता यांनी ऑर्गनिक केमिस्टि्र मध्ये केलेले संशोधन विशेष महत्त्वाचे मानले जाते. प्रा. असीस दज्ञ्ल्त्;ा हे त्यापूर्वीच्या पहिल्या जी. डी. बिर्ला पुरस्काराचे मानकरी ठरले होते
  2. पुणे येथील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे संचालाक डॉ. रघुनाथराव माशेलकर हे १९९३ च्या म्हणजे तिसऱ्या जी. डी. बिर्ला पुरस्काराचे मानकरी होते.
  3. इंडियन इन्स्टिटयूट ऑफ सायन्स, बंगलोर येथील शास्त्रज्ञम्प्;ा प्रा. पदमनाभम बलराम हे १९९४ च्या म्हणजे चौथ्या जी.डी. बिर्ला पुरस्काराचे मानकरी होत.
  4. अहमदाबाद येथील फिजिकल रिसर्च लॅबोरेटरीचे संचालक प्रा. गिरीश आगरवाल हे १९९५ च्या म्हणजे पाचव्या जी.डी. बिर्ला पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.


.