जी.के. दातार
जी.के. दातार हे एक मराठी गीतकार होते.
ध्वनिमुद्रित गीते
- ओळखली मी आपुल्या (गायिका - सरस्वती राणे, संगीत दिग्दर्शक - श्रीधर पार्सेकर)
- चल नाच नाच रे नंदकिशोरा (गायिका - लता मंगेशकर, संगीतकार - नागेश मसुते)
- प्रेमळ भाव तुझा मनीचा (गायक/संगीतकार - राम मराठे)
- श्याम मनोहर माझा (गायक/संगीतकार - राम मराठे)