जी-१४

जी-१४ ही युरोपीय असोसियेशन फुटबॉलमधील १४ क्लबांची संघटना होती. २००-२००८ दरम्यान अस्तित्वात असलेल्या या संघटनेत सुरुवातीस १४ सदस्य होते व नंतर ही संख्या १८ झाली. २००८ साली हीचे विघटन होउन यातील सदस्य युरोपीय क्लप असोसियेशन या संघटनेत शामिल झाले.[१]
सदस्य
- संस्थापक सदस्य, २००० पासून
मॅंचेस्टर युनायटेड
लिव्हरपूल
युव्हेन्टस
मिलान
इंटरनॅझियोनाल
मार्से
पॅरिस सेंट-जर्मेन
बायर्न म्युनिक
बोरुसिया डॉर्टमुंड
अजॅक्स
पी.एस.व्ही. आइन्डहोवेन
पोर्टो
बार्सेलोना
रेआल माद्रिद
- २००२पासूनचे नवीन सदस्य
- २००७पासूनचे संभाव्य नवीन सदस्य
चेल्सी
मोनॅको
वेर्डर ब्रेमन
सेव्हिया
Roma
Olympiacos
Benfica
Celtic
Anderlecht
Fenerbahçe
Basel
FK Crvena Zvezda
Rosenborg
F.C. Copenhagen
PFC Levski Sofia
FC Dynamo Kyiv
CSKA Moscow
Austria Vienna
Wisla Krakow
Steaua Bucharest
Sparta Prague
Maccabi Haifa
बाह्य दुवे
जी-१४ सदस्य |
---|
एजॅक्स • आर्सेनल • बार्सेलोना • बायर लिवरकुसेन • बायर्न म्युनिक• बोरूस्सीया डोर्टमुंड • पी.एस.व्ही. एंडोवन • इंटर मिलान • युव्हेन्टस• लिव्हरपूल • मँचेस्टर युनायटेड • ए.सी. मिलान • लिऑन • मार्सेली• पॅरीस सेंट-जर्मन • एफ.सी. पोर्टो • रेआल माद्रिद • व्हॅलेन्सिया |
- ^ Bose, Mihir. "Cash windfall for clubs as G14 disbands". 24 August 2014 रोजी पाहिले.