Jump to content

जिलेट-कॅम्पबेल काउंटी विमानतळ

जिलेट-कॅम्पबेल काउंटी विमानतळt
जिलेट-कॅम्पबेल काउंटी विमानतळ
आहसंवि: GCCआप्रविको: KGCC – एफएए स्थळसंकेत: GCC
नकाशा
माहिती
विमानतळ प्रकार Public
मालक कॅम्पबेल काउंटी
कोण्या शहरास सेवा जिलेट (वायोमिंग)
समुद्रसपाटीपासून उंची 4,364 फू / मी
गुणक (भौगोलिक)44°20′56″N 105°32′22″W / 44.34889°N 105.53944°W / 44.34889; -105.53944गुणक: 44°20′56″N 105°32′22″W / 44.34889°N 105.53944°W / 44.34889; -105.53944
संकेतस्थळ www.ccgov.net/319/Airport
धावपट्टी
दिशालांबी पृष्ठभाग
फूमी
16/34 7,500 Concrete
3/21 5,803 Concrete
सांख्यिकी (2018)
Aircraft operations 12,318
Based aircraft 58
Source: Federal Aviation Administration[]

ईशान्य वायोमिंग प्रादेशिक विमानतळ तथा जिलेट-कॅम्पबेल काउंटी विमानतळ (आहसंवि: GCCआप्रविको: KGCC, एफ.ए.ए. स्थळसूचक: GCC) हा अमेरिकेची संयुक्त संस्थाने वायोमिंग राज्यातील जिलेट शहरात असलेला विमानतळ आहे. हा विमानतळ शहराच्या वायव्येस पाच मैलांवर कॅम्पबेल काउंटीमध्ये आहे.

विमानतळाच्या आतील दृष्य

विमानकंपन्या आणि गंतव्यस्थाने

की लाइम एर या विमानतळावरून भाड्याने उड्डाणे पुरवते तर युनायटेड एक्सप्रेस डेन्व्हरला विमानसेवा पुरवते.

विमान कंपनीगंतव्य स्थान .
युनायटेड एक्सप्रेसडेन्व्हर

संदर्भ

  1. ^ GCC विमानतळासाठीचा एफएए ५०१० फॉर्म पीडीएफ. Federal Aviation Administration. Effective March 28, 2019.