जिल एलिझाबेथ क्रुविस (५ डिसेंबर, १९४३:केंट, इंग्लंड - ३० डिसेंबर, १९९०:वूस्टरशायर, इंग्लंड) ही इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९६९ ते १९७६ दरम्यान ५ महिला कसोटी आणि ७ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू होती.