Jump to content

जिरोंद

जिरोंद
Gironde
फ्रान्सचा विभाग
चिन्ह

जिरोंदचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
जिरोंदचे फ्रान्स देशामधील स्थान
देशफ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेशअ‍ॅकितेन
मुख्यालयबोर्दू
क्षेत्रफळ१०,००० चौ. किमी (३,९०० चौ. मैल)
लोकसंख्या१४,०९,३४५
घनता१४०.९ /चौ. किमी (३६५ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२FR-33

जिरोंद (फ्रेंच: Gironde; ऑक्सितान: Gironda) हा फ्रान्स देशाच्या अ‍ॅकितेन प्रदेशातील एक विभाग आहे. जिरोंद फ्रान्सच्या आग्नेय भागात अटलांटिक महासागराच्या किनाऱ्यावर वसला आहे. बोर्दू हे फ्रान्समधील सहावे मोठे शहर जिरोंद विभागाची राजधानी आहे.


बाह्य दुवे

अ‍ॅकितेन प्रदेशातील विभाग
दोर्गोन्य  · जिरोंद  · लांदेस  · पिरेने-अतलांतिक  · लोत-एत-गारोन